शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तालयात दोन परिमंडळ - आर. के. पद्मनाभन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:15 IST

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे १५ आॅगस्टला उद्घाटन होणार असून, पोलीस आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांनी कामकाजाचे नियोजन केले आहे.

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे १५ आॅगस्टला उद्घाटन होणार असून, पोलीस आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांनी कामकाजाचे नियोजन केले आहे. परिमंडल एक आणि दोन अशी दोन विभागात या पोलीस आयुक्तालयाची विभागणी केली जाणार असून, भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनी नव्या पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त गाठला जणार असून, सद्या त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.चिंचवडगाव येथील प्रेमलोक पार्क परिसरातील इमारतीत नव्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होणार आहे. या पोलीस आयुक्तालयांतर्गत येणारी पोलीस ठाणी, तसेच शहर परिसर याची पोलीस आयुक्त पद्मनाभन यानी माहिती घेतली. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतील मूलभूत सोयी-सुविधांच्या कामाचा आढावा घेतला. भौगोलिकदृष्ट्या विचार करता, आयुक्तालयाच्या कार्यकक्षेतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीबाबत काही फेरबदल करता येतील का? या बाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस उपायुक्त हे आणखी एक पद मंजूर करून घेण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास तसा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या गृहखात्याकडे पाठविण्यात येईल.परिमंडल दोन अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग अखत्यारीत वाकड, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यांचा समावेश असेल. सहायक पोलीस आयुक्त चाकण विभागांतर्गत दिघी, चाकण, आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा समावेश असेल. त्या दृष्टीने आयुक्त पद्मनाभन यांच्यामार्फत कामकाजाचे नियोजन केले जात आहे.आणखी एक उपायुक्तपदपोलीस उपायुक्त हे आणखी एक पद मंजूर करून घेण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. परिमंडल एक आणि परिमंडल दोन असे विभाग असतील. त्यात खंडणीविरोधी पथक, संघटित गुन्हेगारीविरोधी पथक, महिला सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हे शाखा विभाग असे स्वतंत्र विभाग कार्यरत होणार आहेत. परिमंडल १ अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग अखत्यारीत देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी पोलीस ठाण्याचा समावेश असेल, तर सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभागांतर्गत पिंपरी, चिंचवड,भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश असेल.

टॅग्स :Policeपोलिसnewsबातम्या