शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

अनधिकृत फ्लेक्सबाजीला पाचपट दंड अन् फौजदारी गुन्हा दाखलची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:29 AM

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २० डिसेंबरला मान्यता

- हणमंत पाटील पिंपरी : स्मार्ट सिटी पिंपरी- चिंचवडचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत व बेकायदा फ्लेक्सबाजीला चाप लावण्यासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण करण्यात आले आहे. येत्या २० डिसेंबरला होणºया सर्वसाधारण सभेत ते अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी करणाºया एजन्सी, तसेच कार्यकर्त्याला पाचपट दंड आकारणी, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी फ्लेक्स व होर्डिंगचे स्वतंत्र धोरण नाही. त्याचा गैरफायदा ठेकेदार व एजन्सी घेत आहेत. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी होऊन ठेकेदार मात्र गब्बर होत आहेत. हा प्रकार लोकमतने वृत्तमालिकेद्वारे उजेडात आणल्यानंतर शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण तयार करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने स्वतंत्र होर्डिंग धोरणाचा प्रस्ताव विधी समितीपुढे ठेवला होता. विधी समितीच्या मंजुरीनंतर तो अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.ठेकेदारांच्या मनमानीला बसणार चापआकाशचिन्ह विभागाच्या सर्वेक्षणात शहरात ३०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्यालगतचे मॉल व दुकानाबाहेर, तसेच काचेवर करण्यात येणाºया जाहिरातींवरही नवीन धोरणात महसूल आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात फिरत्या सायकली, दुचाकी व चारचाकी वाहनांवरून करण्यात येणाºया जाहिरातबाजीचा कर आकारणीचा समावेशही नवीन धोरणात आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या मनमानीला व अनधिकृत फ्लेक्सबाजीला चाप बसणार आहे.होर्डिंग धोरणातील प्रमुख तरतुदीप्रमुख चौक व वर्दळीच्या ठिकाणी होर्डिंगसाठी सव्वा ते दीडपट आकारणीसमाविष्ट गावे व हद्दीलगतच्या प्रभागात ३० ते ४० टक्के कमी दरएक परवाना घेऊन जादा होर्डिंग अनधिकृतपणे उभारणाºयांना पाचपट दंडमॉल, हॉटेलवरील भित्तिचित्रे, सायकलवरील जाहिरातबाजीवरही कर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका