शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

विधायक उपक्रमांना प्रोत्साहन आवश्यक - राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:37 AM

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळांकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे़ त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी  - लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळांकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे़ त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमध्ये झालेल्या या बक्षीस वितरण समारंभास पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नम्रता लोंढे, नगरसदस्य उत्तम केंदळे, सागर हिंगणे, दिनेश यादव, परीक्षण समितीचे सदस्य नंदकुमार सातुर्डेकर, श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार आदी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१७ मध्ये गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. तथापि न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेस बक्षीस वितरण करता आले नाही. महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेऊन स्वनिधीतून विजेत्या गणेशोत्सव मंडळांची बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी भाजपाची सत्ता आल्यानंतर गणेश मंडळांच्या बक्षिसाची रक्कम पहिल्या क्रमांकासाठी ३१वरून ५१ हजार केली. न्यायालयीन आदेशामुळे बक्षीस वितरणास अडचण निर्माण झाली. तथापि गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला.’’विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बक्षीस वितरणाची परंपरा खंडित झाल्याने मी गणेश मंडळांना बक्षिसे मिळण्यासाठी आंदोलन केले.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाज एकत्रित करण्यासाठी हा उत्सव सुरू केला. गणेश मंडळांमार्फत कार्यकर्ते घडले जातात़ त्यातून मीही घडलेलो आहे. एखाद्या मंडळाला ही चळवळ सुरू ठेवण्याकरिता किती कष्ट करावे लागतात, याची जाणीव असल्याने महापालिकेच्या निधीतून बक्षीस वितरण करणे न्यायालयीन निर्णयानुसार शक्य नसल्याने आपण स्वखर्चातून या मंडळांना बक्षिसे देऊ शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राहुल जाधव, महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या