शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून भांडण; एकावर चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:29 IST

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एकावर वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ घडली

पिंपरी : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एकावर वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ घडली. गणेश विलास शिंगाडे (रा़ खराळवाडी) असे जखमीचे नाव आहे. जखमी तरुणावर तडीपारीची कारवाई झाली आहे़ तो आजारी आईला भेटण्यास खराळवाडीत आला असता, त्याच्यावर हल्ला झाला.पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विठ्ठल मारुती बनपट्टे (वय ३५), कमलेश युवराज बनपट्टे (वय २४), गणेश राजू बनपट्टे (वय २६), जॉर्ज विल्यम फ्रान्सिस (वय ३५) तसेच अविनाश राजू चौगुले (वय २२, रा़ वडारवाडी, गोखलेनगर) या पाच जणांना अटक केली आहे. संजय बनपट्टे (वय ३५), राजू बनपट्टे (वय ४५) हे दोघे फरार आहेत. गणेश शिंगाडे (वय २८, रा. खराळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.दिनेश शिंगाडे याला पिंपरी हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. तो आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी खराळवाडी येथील घरी आला होता. आईला भेटून दिनेश परत जात होता. त्या वेळी विठ्ठल बनपट्टे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून दिनेश याच्यावर साथीदारांच्या मदतीने कोयता व चॉपरने वार केले.

टॅग्स :Crimeगुन्हा