शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:26 IST

शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला.

पिंपरी - शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. भाजपाचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन शहरातील नागरिकांना दिले होते. या प्रकल्पाबाबत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी भूमिका स्पष्ट करावी. राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळून दिशाभूल करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.पवना जलवाहिनीवरून भाजपात दोन गट पडले आहेत. मावळात जलवाहिनी होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. चर्चा करून पाणी आणू, अशी भूमिका पिंपरीतील भाजपा नेत्यांनी घेतली आहे. यावर राष्टÑवादीने टीका केली आहे. साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने तीस वर्षांचे व्हीजन ठेवले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास प्रकल्पांना खिळ बसली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही आजही हे प्रकल्प जैसे थे आहेत.लोकप्रतिनिधींमध्ये नाही समन्वयभाजपाकडे विकासाचे व्हीजन नाही, प्रकल्पांमध्ये मलिदा खाण्यावर यांचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावरती दोन्ही आमदारांचे एकमत होत नाही. पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका असते. तर मावळातील आमदार बाळा भेगडे यांची या प्रकल्पासाठीची भूमिका स्पष्ट आहे. शहरातील भाजपाची एक भूमिका व मावळातील भाजपाची दुसरी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवावा़ पवना जलवाहिनी पूर्ण होणार की नाही हे स्पष्ट करावे, असे दत्ता साने म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाPoliticsराजकारण