शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी : लक्ष्मण जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:52 IST

वाल्हेकरवाडी येथील प्राधिकरणाच्या चिंतामणी चौकालगत पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उदघाटन करण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षण असणारे बांधकामे पाडण्यात येणार

रावेत : वाल्हेकर वाडी येथे वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होता. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या भागात पोलीस चौकीची नितांत आवश्यकता होती. ही गरज ओळखून प्राधिकरणाच्या जागेवर नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस चौकीची उभारणी करण्यात येत आहे. तसेच या परिसरातील आवश्यक विकास कामे लवकरच सुरू करण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. वाल्हेकरवाडी येथील प्राधिकरणाच्या चिंतामणी चौकालगत पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटनेते एकनाथ पवार, चिंचवड वाहतुक विभागाचे निरीक्षक संजीव पाटील, विलास मडेगरी, नगरसेवक नामदेव ढाके, मोना कुलकर्णी, तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, आरक्षण असणारे बांधकामे पाडण्यात येणार आहे. परंतु, जे आरक्षणबाधित नाही त्यांचे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करून ती नियमित कशी होतील यावर शासन स्तरावर विचार चालू आहे. अधिवेशनापूर्वी शास्ती कर रद्द करून अनाधिकृत घरे नियमित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर परिसरातील शाळा, स्मशानभूमी, उद्याने इ. ची आरक्षणे आहेत. ती कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिवले तर आभार सचिन चिंचवडे यांनी मानले.  

 

टॅग्स :PuneपुणेPolice Stationपोलीस ठाणेLakshman Jagtapलक्ष्मण जगताप