शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महिलेच्या मुलाचा खून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:09 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमीत जैद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

पिंपरी : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमीत जैद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जखमी आदित्यला भोसरी-मोशी रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करून मारहाण करणारे विद्यार्थी पसार झाले.चार जणांविरुद्ध चिंचवड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आदित्य हा निगडी पोलीस ठाण्यात हवालदार पदावर सेवेत असलेल्या सुनीता जैद यांचा मुलगा आहे.चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्यला काही तरुणांनी मोटारीत बसवून त्रिवेणीनगरला नेले. तेथे त्याला व त्याच्या मैत्रिणीला मारहाण केली. या मारहाणीत आदित्य जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने आदित्यला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाले. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलीप गायकवाड, अक्षय मोरे, धीरज थिटे, धीरज शिंदे या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. मुलीच्या प्रेमप्रकरणातून हा खुनाचा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा