शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीतून अनाथाश्रमातील 30 मुलींना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:23 IST

तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे.

तळेगाव दाभाडे : प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना रात्रीच्या जेवनातील खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना समाेर अाली अाहे. रात्री जेवणात खिचडी खाल्यानंतर अाश्रमातील 30 मुलींना उलटी, मळमळ तसेच चक्कर येऊ लागली. त्यांना तातडीने तळेगांव येथील जनरल हाॅस्टिपटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे.     हाॅस्टिपटलमध्ये दाखल करण्यात अालेल्या 30 मुलींपैकी 20 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी साेडण्यात अाले अाहे. तर इतर 10 मुलींवर सध्या उपचार सुरु अाहेत. डाॅ. भवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार विषबाधा झालेल्या सर्व मुलींची प्रकृती बरी असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. सध्या उपचार घेत असलेल्या मुलींनाही लवकरच साेडण्यात येणार अाहे. विषबाधा झाल्याचे समजताच मुलींना तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानेे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. तसेच त्यांची प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. डाॅ. अरुण जव्हेरी, डाॅ. विवेक निर्माले, डाॅ. प्रफुल्ल काशीद यांच्या टीमने या मुलींवर तातडीने उपचार केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसfood poisoningअन्नातून विषबाधाnewsबातम्या