शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट; ‘देवदूत’ दाखल झाल्याने टळली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:05 IST

चिंचवड गावात कै. शाहिद अशोक कामठे बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यानी त्वरीत आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देसुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; दुपारी दीड दरम्यान घडली घटनाशॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान

चिंचवड : चिंचवड गावात कै. शाहिद अशोक कामठे बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या बसने (एम एच १२ एच बी ४०१) अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यानी त्वरीत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी दीड दरम्यान ही घटना घडली.चिंचवडहून चांदखेडला जाणारी बस रस्त्याच्या बाजूला उभी होती. अचानक या गाडीतून धूर येऊ लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी बस चालक दादासाहेब थोरात यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीकडे धाव घेऊन गाडीतील बॅटरीच्या वायर काढल्या व गॅसचा प्रवाह बंद केला. काही क्षणातच येथे अग्निशामक दालाची 'देवदूत' दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.घटना स्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पिंपरीतील नेहरूनगर आगारातील ही गाडी होती. चांदखेड वरून गाडी चिंचवड स्थानकात आल्यानंतर पाचच मिनिटांत हा प्रकार घडला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले होते. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. इतर मार्गावर जाणाऱ्या बससेही काही काळ थांबविण्यात आल्या होत्या.

टॅग्स :fireआगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड