शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:34 IST

-  प्रभाग १६, १७, १८ व २२ मध्ये गोंधळ; ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊनही प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ च्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे मतमोजणी प्रतिनिधींची  गैरसोय झाली.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटसकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रतिनिधींना कोणतीही स्पष्ट सूचना न देता ताटकळत गेटच्या बाहेर उभे ठेवण्यात आले. एकीकडे पोस्टल मतदानाची  मोजणी सुरू असतानाही दुसरीकडे मीडिया कक्षातील डिस्प्ले बंद असल्याने निकालाची अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रतिनिधी, उमेदवारांचे समर्थक तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.मतमोजणीसारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या प्रक्रियेत वेळेचे काटेकोर नियोजन, माहितीची पारदर्शकता आणि समन्वय अपेक्षित असतो. मात्र येथे या तिन्ही बाबींचा अभाव ठळकपणे जाणवला. परिणामी, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गोंधळाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, तसेच पुढील टप्प्यांमध्ये अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. निवडणूक अधिकारी राजाराम सरगर याना या बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC Election 2026: Pimpri-Chinchwad Vote Counting Plagued by Planning Failures

Web Summary : Pimpri-Chinchwad's election vote counting faced chaos due to poor planning. Representatives waited without information, media displays failed, sparking frustration. Transparency and coordination were lacking, raising questions about administrative efficiency. Officials avoided comment, prompting demands for corrective measures.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड