शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : भाजपातील पदाधिका-यांमध्ये जुंपली, ‘अर्थपूर्ण’ विषय वादाचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:22 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या दिवसापासून गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमध्ये सुंदोपसुदी दिसून येत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या दिवसापासून गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमध्ये सुंदोपसुदी दिसून येत आहे. शहर समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीतच महापालिकेच्या पदाधिकाºयांमध्ये जुंपली होती. ‘अर्थपूर्ण’ विषय वादाचे प्रमुख कारण होते. मात्र, पक्षातील ज्येष्ठांनी समेट घडवून आणल्याची महापालिकेच्या वर्तुळात चर्चा होती.महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून भाजपात जुन्या-नव्यांचा वाद सुरू आहे. कधी प्रत्यक्षपणे, तर कधी अप्रत्यक्षपणे वादविवाद सुरू आहेत. एकखांबी अंमल नसल्याने महापौर, पक्षनेते, स्वीकृत, स्थायी समिती, विषय समिती सदस्य निवडीपासून तर महापालिकेतील कारभारामध्ये ठळकपणे एकमेकाविषयी असणारी असूया दिसून येत आहे. त्यातच महापालिकेतील विविध प्रकल्पांच्या निविदांत विरोधकांनी सत्ताधाºयांना आरोप करून जेरीस आणले. त्यातूनही भाजपातील गटांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभेची गणितेही दिसू लागली आहेत.गेल्या काही दिवसांपासूनच्या महापालिकेच्या गोंधळाविषयी पिंपळे गुरव येथे महापालिकेतील पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटीत सोमवारी चर्चा झाली. त्या वेळी महापालिकेतील दोन पदाधिकाºयांमध्ये जुंपली होती. त्या वेळी काहींनी महापालिका सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे, स्थायीसह अन्य समितींच्या सभांचे नियोजन कसे करायचे याविषयी नियोजन होणे गरजेचे आहे. समन्वय व संवादही वाढवायला हवा, असेही सूचित केले. तसेच आपल्यातील विसंवादाचा परिणाम पक्षप्रतिमेवर होत आहे, याचीही दक्षता घ्यायला हवी.पदाचा राजीनामा देण्याची तयारीकोअर कमिटीच्या बैठकीत दोन ज्येष्ठ पदाधिकाºयांमध्ये जुंपल्याने अन्य पदाधिकारी अवाक्च झाले. दरम्यान एका ज्येष्ठ सदस्याने महापालिकेतील महत्त्वाच्या पदाचाही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी एका ज्येष्ठ सदस्यांनी समेट घडवून आली. महापालिकेतील ‘अर्थपूर्ण’ विषयांवरून या सदस्यांमध्ये जुपंली होती. तसेच एका ज्येष्ठ सदस्यांनेच काही प्रश्नांबाबत आयुक्तांकडे चौकशीची मागणी केल्यामुळेही वादात भर पडली आहे.दोन ‘पदाधिकाºयांमध्ये बॉम्ब’पडल्याचीही भाजपाच्या सदस्यांत चर्चा होती. मात्र, ‘असे काही घडलेच नाही’, असा दावा एका पदाधिकाºयांने केला. या प्रकरणाबाबत सर्वांनी तोंडावर बोट ठेवले आहे. या वादास आगामी लोकसभा आणि निवडणुकीतील शह आणि काटशह देणे ही वादाला किनार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा