पिंपरी : महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात बंडखोरी होऊ नये, म्हणून भाजपने दक्षता घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत गुप्तता पाळली होती. एबी फॉर्मचा गोंधळ राञभर सुरु होता. अर्ज भरण्याच्या मुदतीनंतर सुमारे वीस तासांनी बुधवारी दुपारी दीडला भाजपने २० प्रभागांचे ८० उमेदवार जाहीर केले आहेत. अजूनही १२ प्रभागांचे ४८ नावे जाहीर केली नाहीत. विद्यमान नगरसेवक पत्ते कापले आहेत. आयारामाना उमेदवारी जाहीर केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात युती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोंगडे शेवटच्या भिजत पडले होते. बंडखोरी होऊ नये, यासाठी दक्षता घेतली आहे. तर पहिल्या टप्प्यात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील ६० जणांची उमेदवारी दिली होती.
ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना संदेश पाठविले आहेत. व सकाळी आपणास एबी फ़ॉर्म दिला जाईल असे सांगितले आहे. काही आमदारांनी आपल्या समर्थकांना एबी फ़ॉर्म दिले होते. तर काहीजण प्रतीक्षेत होते. शहरातील स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष यांनी उमेदवारीबाबत गुप्तता पाळली होती. मंगळवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरु होता. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर झाली नाही. आयारामाना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे.
भाजपचे उमेदवार
प्रभाग क्र. १. चिखली अ : सुरेश म्हेत्रेब : सोनम मोरेक : शीतल यादवड : गणेश मळेकर.....
प्रभाग क्र. २, जाधववाडी, मोशी
अ . सुजाता बोराटेब . सारिका बोऱ्हाडेक . निखिल बोऱ्हाडेड. राहुल जाधव......
प्रभाग ३, चऱ्होली अ : नितीन काळजेब : सचिन तापकीरक : सारिका गायकवाडड : अर्चना सस्ते ..... प्रभाग ७ गावठाण भोसरी अ. संतोष लोंढेब. प्रा. सोनाली गव्हाणेक. राणीमाई पठारेड. ॲड. नितीन लांडगे..... प्रभाग क्र. ४ दिघी बोपखेल अ. हिरानानी घुलेब. श्रुती डोळसक. कृष्णा सुरकुलेड : उदय गायकवाड.... प्रभाग क्र. ५. गव्हाणे वस्ती अ. जालिंदर शिंदेब. सागर गवळीक. अनुराधा गोफणेड. कविता भोंगाळे...... प्रभाग क्र. ६, धावडे वस्ती अ. रवि लांडगेब. योगेश लांडगेक. राजश्री लांडगेड. रेखा देवकर....
प्रभाग क्र. ७ शीतल बाग अ. संतोष लोंढेब. सोनाली गव्हाणेक. राणीमाई पठारेड: नितीन लांडगे..... प्रभाग क्र. ८ इंद्रायणी नगर अ. विलास मडिगेरीब. नम्रता लोंढेक. . निलम लांडगेड. डॉ. सुहास कांबळे..... प्रभाग क्र. ९ मासुळकर, नेहरूनगर अ . सदगुरु कदमब. शितल मासुळकरक. मीनाज इनामदारड . कमलेश वाळके....
प्रभाग १०, मोरवाडी, शाहूनगर अ : अनुराधा गोरखेब : सुप्रिया चांदगुडेक : तुषार हिंगेड : कुशाग्र कदम..... प्रभाग क्र. ११, कृष्णनगर अ. कुंदन गायकवाडब. निलेश नेवाळेक. योगिता नागरगोजेड. रिटा सानप.... प्रभाग क्र. १२, तळवडे अ. प्रवीण भालेकरब. शितल वर्णेकरक. शिवानी नरळेड. शांताराम भालेकर.... प्रभाग क्र. १३, निगडी गावठाण अ. प्रियंका देशमुखब . अर्चना करांडेक. अनिल घोलपड. उत्तम केंदळे.... प्रभाग क्र. १७, चिंचवडेनगर अ. आशा सुर्यवंशीब. नामदेव ढाकेक. पल्लवी वाल्हेकरड. सचिन चिंचवडे ... प्रभाग क्र. २१ पिंपरी गाव, वैभव नगरअ. मोनिका निकाळजेब. गणेश ढाकणेक. उषा वाघेरेड. नरेश पंजाबी..... प्रभाग क्र. २७ रहाटणी श्रीनगर, तापकीरनगरअ. बाबासाहेब त्रिभुवनब. सविता खुळेक. अर्चना तापकीरड. चंद्रकांत नखाते... प्रभाग क्र. २८ रहाटणी, पिंपळे सौदागरअ. शत्रुघ्न (बापू) काटेब. अनिता काटेक. कुंदा भिसेड. संदेश काटे..... प्रभाग क्र. ३२, सांगवी गावठाण अ. तृप्ती कांबळेब. हर्षल ढोरेक. उषा ढोरेड. प्रशांत शितोळे
Web Summary : BJP declared 80 candidates for 20 PMC wards after a 20-hour delay amid internal disputes. The party prioritized newcomers, sidelining current corporators, aiming to prevent rebellion as alliances finalize seat-sharing. Confusion over AB forms caused delays.
Web Summary : भाजपा ने आंतरिक विवादों के बीच 20 घंटे की देरी के बाद पीएमसी के 20 वार्डों के लिए 80 उम्मीदवारों की घोषणा की। पार्टी ने विद्रोह को रोकने के उद्देश्य से मौजूदा पार्षदों को दरकिनार करते हुए नए लोगों को प्राथमिकता दी, क्योंकि गठबंधन सीट-बंटवारे को अंतिम रूप दे रहे हैं। एबी फॉर्म को लेकर भ्रम के कारण देरी हुई।