शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri chinchwad Lock down 2.0 : औद्योगिकनगरीत सोमवारी मध्यरात्रीपासून  कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:27 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन

ठळक मुद्देकालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने, कारखाने बंद राहणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ‘‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी दि.१२ जुलै मध्यरात्रीपासून ते २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे. केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  दिली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात जुलैच्या पहिल्या दिवसापासून कोरोना मोठ्याप्रमाणावर वाढ आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश  पवार यांनी  दिले आहेत.  श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे. रुग्णवाढीचे उच्चाक होत आहेत. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. मागील पाच दिवसात नवीन दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच जुलैअखेरपर्यंत दहा हजार रुग्ण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, लॉकडाऊनचे पालन करावे, कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी मदत करावी.’’लॉकडाऊन कशासाठी?१) कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही शहरात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत.  अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे  कडक लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे.२) सोमवार  मध्यरात्रीपासून पुढचे दहा दिवस लॉकडाउन असणार आहे. २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत कारखाने, दुकाने सर्वच बंद असणार आहे.३) औद्योगिकनगरीतील केवळ दूध आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. याबाबत सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMIDCएमआयडीसीshravan hardikarश्रावण हर्डिकर