शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत कामगारांच्या पगारावर चोरट्यांचा डल्ला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:24 IST

कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला.

पिंपरी : कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. याप्रकरणी सदाशिव कोल्हे (वय ३७, रा. चिंचवडगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमध्ये एस. ब्लॉकमध्ये अलका टेक्नोलॉजी ही कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांचा पगार करण्यासाठी फिर्यादी कोल्हे यांनी बँकेतून दोन लाख १६ हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी कार्यालयाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. अनिल वालचंद्र यादव, संतोष यादव (दोघे ही रा. निरोर, बिहार) हे याच कंपनीत कामाला आहेत. कामगारांच्या पगाराची रक्कम चोरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुवारी सव्वाचार ते शुक्रवारी रात्री दहा-अकराच्या सुमारास ड्रॉवरचे कुलूप तोडून रोकड घेऊन पसार झाले.

टॅग्स :Crimeगुन्हा