शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेची उद्याने अडीच महिन्यांनी खुली होणार; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:58 IST

कोरोना लॉकडाऊन पाचव्या टप्यात नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत...

ठळक मुद्देमहापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश : बाहेरील कर्मचाऱ्यांना शहरात कामावर येण्यास परवानगी

पिंपरी : महापालिकेची उद्याने, बागा तब्बल अडीच महिन्यानंतर खुली होणार आहेत. वैयक्तिक व्यायाम, एकट्याने खेळण्यासाठी सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास उद्याने खुली राहणार आहेत. शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील. शिवाय बाहेरील कर्मचा-यांना शहरातील कंपन्यांमध्ये कामावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केले आहेत.कोरोना लॉकडाऊन पाचव्या टप्यात नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. पिंपरी महापालिकेने  विविध सवलती देत जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने 14 मार्चपासून बंद केलेली उद्याने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सर्व उद्याने, बागा नागरिकांसाठी सकाळी पाच ते आठ आणि दुपारी चार ते सायंकाळी सात पर्यंत खुली राहणार आहेत. याठिकाणी फक्त वैयक्तीरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळायचे खेळ (जॉगींग, धावणे, चालणे, योगासने, दोरीवरच्या उड्या) इत्यादींना मुभा असणार आहे.

शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. विनिर्दिष्ठ बाजारपेठातील दुकाने सम विषम तत्वानुसार सुरु राहतील. रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील. तर, दुसऱ्या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. या बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरु असतील. त्याच्या विरुद्ध बाजुस वाहनांचे पार्किंग करण्यात यावे. जेणेकरुन सुरु असलेल्या दुकानांसमोरील जागा, सुरक्षित अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल. दुकाने सकाळी सात पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. याची अमंलबजावणी सोमवारपासून सुरु झाली आहे.अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ' पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक, आयटी, खासगी आस्थापनामध्ये कामवार उपस्थित राहण्यासाठी शहराबाहेरील प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त भागातून  येणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात येताना चारचाकी, वैयक्तिक वाहन किंवा कंपनीचे वाहन असल्याबाबत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र अतिरिक्त आयुक्त दोन अजित पवार यांच्याकडे पाठवून परवानगी घेता येणार आहे.'

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर