शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

चिंचवडमधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या फी वाढीविरोधात पालकांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 15:17 IST

शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला.

ठळक मुद्देशाळा प्रशासनाने मनमानी पद्धतीने पालकांना दिली उडवाउडावीची उत्तरेफी भरण्यास उशीर झाल्यास प्रति दिन २०० रुपये दंड आकारण्याची सक्ती

चिंचवड : शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला. हा प्रकार चिंचवड मधील श्रीधरनगर येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला. शाळा प्रशासनाने मनमानी पद्धतीने पालकांना उडवाउडावीची उत्तरे दिल्याने संतप्त पालकांनी आज (शनिवार, दि. ०९) शाळा प्रशासनाचा निषेध केला. या बाबत शाळा प्रशासन बोलण्यास तयार नसल्याने पालकांनी  पोलिसांकडे धाव घेतली आहे. या शाळेच्या बाबतीत पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. फी वाढी बाबत निषेध केलेल्या पालकांच्या मुलांचा गृहपाठ बंद केल्याचे पालक सांगत आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून पालक शाळेत आले आहेत. मात्र शाळा प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चा करण्यासाठी तयार नाही. शाळेने तयार केलेल्या नियमावलीचे पेपर पालकांना देण्यात आले आहेत. मात्र या पेपरवर शाळेच्या पदाधिकाऱ्यांची  सही व शिक्के देण्यात आलेले नाहीत. शाळा प्रशासन हुकूमशाही करत असल्याचा आरोप पालक करत आहेत. या नियमावलीत फी भरण्यास उशीर झाल्यास प्रति दिन २०० रुपये दंड आकारण्याची सक्ती शाळा प्रशासनाने केली आहे. या भूमिकेबाबत पालक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा