लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा - Marathi News | Containers locked in grade separator at Morwadi Chowk on Pune-Mumbai route, lined up on the highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा

मोरवाडी जवळील ग्रेड सेपरेटरमध्ये  बुधवारी दुपारच्या सुमारास एक कंटेनर बंद पडला.... ...

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा - Marathi News | Drugs in your parcel 2 crores to the old woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा

अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल ...

Pune: बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, उसाच्या शेतात मृतदेह आढळला - Marathi News | Eight-year-old boy killed in leopard attack, body found in sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, उसाच्या शेतात मृतदेह आढळला

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्याची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला... ...

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ३११ जणांचे होणार गृहमतदान; पनवेल, पिंपरी मतदारसंघातील पूर्ण - Marathi News | In Maval Lok Sabha Constituency, 311 people will vote by house; Purna in Panvel, Pimpri Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ३११ जणांचे होणार गृहमतदान; पनवेल, पिंपरी मतदारसंघातील पूर्ण

मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदान प्रक्रिया होत आहे... ...

आयसिसशी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना सक्तमजुरी, न्यायालयाकडून ५ दहशतवाद्यांना शिक्षा - Marathi News | Pune girl, two arrested, five terrorists sentenced to hard labor by court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयसिसशी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना सक्तमजुरी, न्यायालयाकडून ५ दहशतवाद्यांना शिक्षा

या प्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह वेगवेगळ्या कलमांन्वये दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे... ...

Lok Sabha Election: निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग? बारामतीच्या वकिलांची मेलद्वारे तक्रार - Marathi News | Lok Sabha Election 2024 Violation of the code of conduct by the Election Commission itself? Baramati lawyers complaint by mail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग? बारामतीच्या वकिलांची मेलद्वारे तक्रार

बारामती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे चिन्ह गोठवणे आवश्यक होते, पुढील उर्वरित टप्प्यांमध्ये देशात कोणत्याही उमेदवाराला सीसीटीव्ही चिन्ह देण्यात येऊ नये, अशी विनंती झेंडे पाटील यांनी केली आहे.... ...

Pune: कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना - Marathi News | Constable assaulted by inmates, wrist fractured; Yerwada Jail incident pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना

याप्रकरणी तीन कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड - Marathi News | 15 EVMs, 5 Control Units and 23 VVPATs malfunctioned during polling in Baramati Lok Sabha Constituency. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

बंद पडलेल्या कंट्रोल युनिट मतमोजणीच्या वेळी सोबत ठेवले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितले.... ...

Pune: रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले - Marathi News | Train schedule disrupted, long distance trains delayed; Passengers stopped at the station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले

या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशी लवकर स्टेशनवर येत असून, जागा मिळत नसल्याने त्यांना हाल हाेत आहे.... ...