शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 20:47 IST

४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

ठळक मुद्देएनआयव्हीकडे शहरातील ५७ रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने पाठविले होते तपासणीसाठी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५७ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ४८जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी निगेटिव्ह आले होते. तर एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यानंतर उर्वरित आठ जणांचे प्रतीक्षेत अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22 झाली आहे. तर २६ जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संशयित रूग्णांचा आकडा वाढत आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे शहरातील ५७  रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैैकी ४८ जणांचे अहवाल अहवाल बुधवारी रात्री रात्री निगेटिव्ह आले होते. तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज २६ रूग्ण नव्याने दाखल झाले असून उर्वरित ३३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते.  त्यामुळे कोरोना रूग्णाची संख्या 22 आहे. तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ३४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.  कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, आजच्या अहवालात एक जण पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती ३६ वर्षांची आहे. तर मरकज येथून कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नवीन रूग्णास कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल