शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत गुटखा विक्रीप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:53 IST

गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला किंवा पानमसाला तयार होऊ शकेल असे पदार्थ, तसेच त्यांची विक्री करण्यावर बंदी आहे.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा : टेम्पोसह सव्वादहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : बंदी असतानाही गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका विक्रेत्यास अटक करण्यात अली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिर चौकात गुरुवारी (दि. १) सकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमचंद रामचंद कृपलाणी (वय ५०), व दिनेश तुलसीमल तीरथाणी (दोघेही रा. पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी खेमचंद कृपलाणी याला पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे (वय ५५, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला किंवा गुटखा तसेच पानमसाला तयार होऊ शकेल असा पदार्थ , सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी, तंबाखू इत्यादिचे उत्पादन, साठा, वितरण तसेच विक्री करण्यावर बंदी आहे. असे असतानाही आरोपी गुटखा विक्री करीत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अरुण धुळे यांना मिळाली. त्यानुसार पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिर चौकात छापा मारून आरोपी कृपलाणी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एका टेम्पोसह १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक