शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 21:55 IST

रोशन गार्डनच्या पाठीमागे महादेवनगर येथे एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली.

पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास महादेवनगर, भोसरी येथे करण्यात आली.विशाल विकास माकुडे (रा. महादेवनगर, रोशन गार्डनच्या पाठीमागे, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक विजय तेलेवार यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन गार्डनच्या पाठीमागे महादेवनगर येथे एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी नंदनवन अपार्टमेंट येथे सापळा लावून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी विशाल माकुडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करत त्याच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस