शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:57 IST

सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल..

ठळक मुद्देबाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी : सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल करणाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. नवीन वर्षात आतापर्यंत पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. वाकड येथे १ मे २०१९ रोजी ही घटना घडली. इमनूर बीसवा या युजर आयडीच्या मोबाइल धारकाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने सोशल मीडियावर लहान मुलांचे व महिलांचे अश्लिल व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.हिंजवडी, चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस