शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वाहनांना ब्रेक टेस्ट सक्तीची, वाहतूक संघटनांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:57 IST

वाहतूक संघटनांचा विरोध : पासिंगचे काम दिवे येथील ट्रॅकवर

पुणे : नवीन माल व प्रवासी वाहनांना आता ‘ब्रेक टेस्ट’ बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या पासिंगचे काम दिवेयेथील ट्रॅकवर होणार आहे. याबाबत राज्य शासनाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना दिल्या आहे. दरम्यान, या निर्णयाला वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे. नवीन वाहनांना ब्रेक टेस्टसाठी ट्रॅकची सक्ती नको, अशी मागणी केली जात आहे.

वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य शासनाने नुकतेच ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. त्याचबरोबर फिटनेस प्रमाणपत्र देण्याबाबत सक्त सूचनाही दिल्या आहे. नवीन वाहनांच्या पासिंगही आता काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यातआल्या आहेत. त्यानुसार यापुढे नवीन माल व प्रवासी वाहनांच्या ब्रेकची चाचणी ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो या प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ब्रेक टेस्टशिवाय पासिंग होणार नाही. पुण्यामध्ये विश्रांतवाडी येथे नवीन वाहनांची तपासणी करून पासिंग केले जात होते. याठिकाणी ब्रेक टेस्ट केली जात नव्हती. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार यापुढे ब्रेक टेस्ट करावीच लागेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने नवीन वाहनांची ट्रॅकवर ब्रेक टेस्ट घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दिवे येथील ट्रॅकवर ही टेस्ट होईल. यापूर्वी केवळ वाहनांची तपासणी होत होती, ब्रेक टेस्ट केली जात नव्हती. आता ब्रेक टेस्ट बंधनकारक असेल.- विनोद सगरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी