शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या शिक्षण समितीवर नवीन सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:47 IST

महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची निवड केली आहे. 

पिंपरी -  महापालिकेच्या शिक्षण समिती नवीन नऊ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड केली असून भाजपच्या  चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनीषा पवार, शशिकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या रेखा दर्शले, यांची निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण तहकूब  सभा गुरुवारी आयोजित केली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या शिक्षण समितीतील पहिल्या वर्षातील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ  8 जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची निवड केली आहे. सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकीटातून आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, शहर सुधारण  समितीच्या भाजपच्या आशा शेंडगे आणि शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांनी राजीनामा दिल्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यारिक्त जागेवर भाजपच्या शर्मिला बाबर यांची तर शिवसेनेच्या सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणPoliticsराजकारण