शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:24 IST

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्यतत्पर कामाबद्दल महापालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती सिमा सावळे व आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात विषय पत्रिकेवरील ...

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्यतत्पर कामाबद्दल महापालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती सिमा सावळे व आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात विषय पत्रिकेवरील विषयांशिवाय शहरातील विविध चांगले काम करणाºयांचा गौरव करण्यात आला. तसेच महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचा सत्कार करण्यात आला. 

शहरातील पहिले ई-टॉयलेट उभारणाऱ्या सॅमटेक टेकनॉलॉजीचे संचालक शोभित गुप्ता व सरदार प्रताप सिंग यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान महापनगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील गियार्रोहक अनिल वाघ, सुशील दुधाने, विकास आनंदकर यांनी हरिश्चंद्र गड येथील कोकण कड्यावरील ९०० फूट खोल दरीत गियार्रोहण ट्रेकिंग या क्रीडा प्रकारातील कमांडो रॅपलिंग केलेबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, अमित गावडे, हर्षल ढोरे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे आदी उपस्थित होते.

महोत्सव संयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थापपिंपरी-चिंचवड फेस्टीव्हल चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल आयुक्त हर्डीकर आणि सभापती सीमा सावळे यांनी मुख्य संयोजक आणि उप शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सतीश इंगळे, प्रशांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. कमी वेळेत फेस्टीव्हलचे आयोजन केले, तसेच महोत्सव चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.