शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

वाहनचोरटे जेरबंद

By admin | Updated: October 7, 2016 04:05 IST

चिंचवड येथून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करीत असताना, पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पंढरपुरातील आरोपीकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने

पिंपरी : चिंचवड येथून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करीत असताना, पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पंढरपुरातील आरोपीकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी विविध ठिकाणाहून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली़ पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १७ लाख ५० हजार किमतीची सहा वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़ या प्रकरणी आरोपी उत्तम मुरलीधर भोसले (वय ४७, रा़ तुगंत, ता़ पंढरपूर, सोलापूर), शिवाजी पोपट शिंदे (वय ३४, रा़ बाभूळगाव, ता़ पंढरपूर), विजय लक्ष्मण आगवणे (वय ३८, रा़ पंढरपूर), नरेश उर्फ प्राजंल सुनील घनवट (ओटा स्कीम, निगडी) आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे़ पंढरपुरातील आरोपी उत्तम भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरल्याची माहिती दिली़ पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडले़ चौकशीदरम्यान आरोपी उत्तम, शिवाजी, विजय, नरेश यांनी सांगली, राजगड, शिरवळ, देहूरोड, मोहोळ आणि इतर भागात वाहनचोऱ्या केल्याचे कबूल केले़ आरोपींकडून एकूण १७ लाख ५० हजारांची सहा वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़ या कारवाईत शशिकांत शिंदे, अपर पोलीस आयुक्त आणि डॉ़ बसवराज तेली उपआयुक्त, राम मांडुरके, विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)