शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५० कोटींची फसवणूक करणारे पती-पत्नी अद्याप पसारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 00:26 IST

सदर गुन्हा आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेकडे गेला. मात्र दोन वर्ष होऊनही आरोपींना शोध लागला नाही.

वडगाव मावळ : मावळ, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसह महिलांना चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखून सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक करून पती-पत्नी पसार झाले. स्थानिक पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. याप्रकरणी छडा लागेना म्हणून महिलांनी उपोषण केले. सदर गुन्हा आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेकडे गेला. मात्र दोन वर्ष होऊनही आरोपींना शोध लागला नाही. व्याजाला भुलले आणि मुद्दलही गमावले, अशी म्हणायची वेळ ठेवीदारांवर आली आहे.

दतात्रेय गायकवाड व त्यांची पत्नी सुनीता यांनी चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पिंपरी-चिंचवड, मावळातील कामशेत, लोणावळा, कार्ला, मळवली व अन्य गावांतील महिलांकडून पैसे गोळा केले. चिटफंडाच्या नावाखाली सन २०१२ पासून दुप्पट परतावा देण्याचे काम सुरू केले. दुप्पट परतावा मिळत गेल्याने त्या लोभापायी अनेक महिलांसह काही राजकीय पक्षातील आजी माजी पदाधिकारी यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. सुरुवातीला या दाम्पत्याने ठेवीदारांच्या घरी जाऊन परतावा देऊ लागले. त्यामुळे महिलांचा विश्वास वाढत गेला. ठेवी ठेवण्यासाठी ठेवीदारांची रीघ लागली. ८ आॅगस्ट २०१७ रोजी दाम्पत्याने लोणावळा येथील भांगरवाडीतील सदनिकेला कुलूप लावून निघून गेले, ते आलेच नाही. कामशेत येथील काही महिलांनी धाव घेतली त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. आठ महिन्यांत आरोपींचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलांनी वडगाव येथे उपोषण केले. त्यानंतर सदरचा गुन्हा गुन्हेअन्वेषण शाखेकडे वर्ग झाला. दोनवर्ष होऊनही अद्याप ठेवीदारांच्या हाती काहीच आले नाही.आरोपींचा शोध अद्याप सुरूचआर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेचे- तपास पोलीस अधिकारी स्वराज्य पाटील माहिती देताना सांगितले की, आरोपींचे बँकेतील खाते गोठवले आहे. त्यामध्ये २० लाख रुपये किमतीचे दागीने व एक बुलेट मोटार सायकल जप्त केली आहे. स्थावर मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मावळचे प्रांत यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयातून वॉरंटदेखील निघाले आाहे. दोन गुन्हे दाखल केले आहेत त्यांचा अध्याप शोध लागला नाही. शोध घ्यायचे काम चालू आहे.

टॅग्स :MONEYपैसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड