शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या कटातील १३ आरोपींवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:10 IST

खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि त्यासाठी गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करणा-या १३ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी : खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि त्यासाठी गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करणा-या १३ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खुनाची सुपारी घेतलेल्या आरोपींना मोरवाडी न्यायालयाजवळून पळून जाण्यास मदत करणाºया चार पोलिसांना या प्रकरणी आरोपी केले आहे. कटात सहभाग असल्याप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींबरोबर पोलिसांवरही कारवाई होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे.माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचणाºया अ‍ॅड. मंचरकर या प्रमुख आरोपीसह हमीद नवाब शेख, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदोलकर, सुरेश स्वामीनाथ झेंडे, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे, सचिन जयविलास जाधव, संतोष जगताप, गणेश अहिवळे, विजय कुर्मी, गिºया ऊर्फ विशाल गायकवाड या आरोपंीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे.पोलीस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे यांनाही आरोपी केले आहे. १० एप्रिल २०१७ रोजी मोरवाडी न्यायालयाजवळून काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर हे आरोपी पळून गेले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तपास केल्यानंतर काल्याला अटक झाली. त्या वेळी त्याने आरोपी कात्रज घाटातून नाही, तर पिंपरी न्यायालयाजवळून पळून गेल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीच मदत केल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय