शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराम महाराज आणि मोरया गोसावी भेटीचा उद्योग नगरीत रंगला अभूतपूर्व सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:10 IST

पंढरीच्या दर्शनानंतर विविध पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात उद्योगनगरीने स्वागत केले होते.

पिंपरी : पंढरीची आषाढीवारी करुन संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत परतला. पिंपरीकरांचा पाहुणचार घेऊन सोहळा सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यावर्षी प्रथमच सोहळा चिंचवडगाव मार्गे नेण्यात आला. मोरया गोसावींच्या चिंचवडला सकाळचा विसावा झाला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा अनुभवला.पंढरीच्या दर्शनानंतर विविध पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या.जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात उद्योगनगरीने स्वागत केले होते. पिंपरीगावात मुक्काम झाला. लिंक रस्ता मार्गे सोहळा चिंचवडगावात पोहोचला. शहरवासियांनी पालखीचे जंगी स्वागत केले. चिंचवडच्या गांधी चौकात पालखीने विसावा घेतला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, चिंचवड देवस्थानाचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा अनुभवला. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने चिंचवडगाव दुमदुमून गेले.सकाळी पावणेबाराला सोहळा निगडीतील भक्ती शक्ती चौकात पोहोचला. त्यावेळी मोठया प्रमाणावर भाविक उपस्थित होते.............................

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा