शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलेंडरची टाकी डोक्यात घालून मित्राचा खून

By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2024 23:06 IST

Pimpri Crime News: बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलींडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केला. दिघी येथे रविवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली.

- नारायण बडगुजरपिंपरी - बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलींडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केला. दिघी येथे रविवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. संतोष शंकर खंदारे (४५, रा. दिघी रोड, मुळ रा. वाशिम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी, मुळ रा. वाशिम) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे तीन महिन्यांपूर्वी कामानिमित्त गावावरून दिघी येथे राहण्यास आले होते. संतोष खंदारे आणि गणेश खंडारे दोघेही बांधकाम साइटवर मिस्त्रीचे काम करत होते. रविवारी (दि. १५) सुट्टी असल्याने दोघेही घरी होते. त्यामुळे त्यांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला. गणेश खंडारे याने बिर्याणी बनवली. मात्र ती चांगली झाली नाही, असे म्हणत संतोष खंदारे यांनी गणेश खंडारे याच्याशी वाद घातला. त्यावरून दोघांच्यात हाणामारी झाली. यावेळी गणेश खंडारे याने संतोष खंदारे यांच्या डोक्यात गॅस सिलींडरची टाकी घातली. यामध्ये संतोष खंदारे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड