शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत प्रजासत्ताक दिनी फडकला 107 मीटर उंचीचा भव्य तिरंगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 16:53 IST

महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज मोठ्या उत्साहात ब्रिग्रेडियर ओ. पी.वैष्णवी यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला.

पिंपरी-चिंचवड- महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज मोठ्या उत्साहात ब्रिग्रेडियर ओ. पी.वैष्णवी यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. देशातील सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे, असा दावा पिंपरी पालिकेकडून करण्यात येत आहे.

यावेळी महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर, सुमन पवळे, सचिन चिखले, कमल घोलप, उत्तम केंदळे, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी ८४ वर्ष वयाचे कर्नल साळुंके हे पुण्यातून सायकल चालवत आले. त्यांच्या स्वागतासाठी सायकल मिञ परिवार व पिंपरी-चिंचवड बुलेट राईडर एम एच -14 ग्रुपचे सदस्य राहुल वाडकर, सुनील पाटील, भैयासाहेब लांडगे, डॉ. निलेश लोंढे यांनी नेतृत्व केले. ध्वजवंदन रॅली सकाळी सव्वाआठ वाजता चाफेकर चौकातून निघून वाल्हेकरवाडी-मिनी मिरॅकल स्कूल मार्गे भक्ती शक्ती उद्यानात सकाळी पावणे दहा वाजता दाखल झाली. शहरातील सर्व सायकलप्रेमी या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८