शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला झालेला चिमुरडा तब्बल चार तासांनी शौचालयात सापडला सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:19 IST

म्हातोबानगर येथील पोलिसांनी एका बंद सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले.

वाकड :  वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीतून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चार वर्षांचा चिमुरडा गायब झाला होता. आई वडिलांनी सगळीकडे शोधाशोध घेतला पण हाती निराशाच पडत होती. त्याच्या काळजीने संपूर्ण  परिसर चिंताग्रस्त झाला होता. आजूबाजूच्या लोकांनीही आपआपल्यापरीने तपास करणे सुरुच होते . त्यानंतर चिमुरड्याच्या कुटुंबाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली. तब्बल चार तासांनी पोलिसांना सार्वजनिक शौचालयात तो सुखरूप सापडला. आरोस समाधान मस्के (वय ४) असे त्या बालकाचे नाव आहे. सकाळी बाराच्या सुमारास तो घरातून गायब झाला होता काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने वाकड ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. वाकड पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करत सापडल्यास वाकड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. हा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत असताना वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी या चिमुरड्याच्या शोध मोहिसाठी ९० कर्मचारी व १० पोलीस अधिकारी नेमले. यासर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील ड्रेनेज, पाणी तलाव. सीसी टीव्ही, मोठ्या गटारी, सार्वजनिक शौचालये पालथे घालत वाहने देखील तपासली.या शोध मोहिमेदरम्यान सहायक निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस नाईक अशोक दुधावने हे दोघे म्हातोबानगर येथील सार्वजनिक शौचालय तपासात असताना त्यांनी एका बंद शौचालयाचा दरवाजा त्यांनी जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. त्याच्या पायात शौचालय साफ करण्याचा ब्रश अडकल्याने त्याला दरवाजा उघडता येत नव्हता. यानंतर त्यानेही बराच प्रयत्न केला आणि रडून रडून थकलेल्या त्या आरोसने शांत उभे राहणे पसंत केले. यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिस