शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक कार्यक्रम : पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भिस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:59 IST

पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते.

पिंपरी  - पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते. याशिवाय पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा निवडणूक निर्णय अधिका-यांनीही लोकसभा निवडणुकीकरिता कर्मचारी पुरविण्याची स्वतंत्र मागणी केल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्याने महापालिका प्रशासनाने माहिती दिली आहे.आठ हजार कर्मचाºयांची माहिती दिली असून, त्यांपैकी चार हजार कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील आहेत. उर्वरित चार हजार कर्मचारी निवडणुकीच्या इतर कामास उपयोगात आणले जाणार आहेत. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते.सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. मार्गदर्शन मागविले होते. त्यावर दोन दिवस वाट पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणाºया मनुष्यबळाची माहिती एकत्रित संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना विभागातून उपलब्ध होणाºया मुनष्यबळाची यादी प्रशासन विभागाला सादर केली. त्यानुसार आठ हजारांपैकी ३ हजार ८१६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांचाही समावेश आहे. त्यामध्ये १५६ अपंग आणि १४ सेवानिलंबित कर्मचाºयांची माहिती आणि यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेला सादर करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड