शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जाधव खूनप्रकरण : महाकाली, काळभोर टोळीला मोक्का? तोडफोड, दहशत पसरविण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 03:09 IST

रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा आकुर्डीत २० नोव्हेंबरला खून झाला. या खुनाच्या घटने आगोदर अनिकेतने महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

पिंपरी : रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा आकुर्डीत २० नोव्हेंबरला खून झाला. या खुनाच्या घटने आगोदर अनिकेतने महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.अनिकेतच्या खून प्रकरणात महाकाली टोळीतील सदस्यांसह काळभोर टोळीचा प्रमुख सोन्या काळभोर याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, त्यांच्या या गुन्हेगारी कारवायांची गंभीर दखल घेत पोलिसांनी या टोळ्यांवर मोक्का लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.मिलिंदनगर भागातही अशाच पद्धतीने वाहनांची तोडफोड आणि नागरिकांच्या घरावर दगडफेक करणा-या टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावल्यानंतर आकुर्डी, रावेत परिसरातही गुंडगिरीवर नियंत्रण येऊ शकेल, या उद्देशाने पोलिसांनी मोक्काच्या कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.- भोसरीत वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविल्याप्रकरणी सोन्या काळभोरसह त्याच्या २२ साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गतची कारवाई हाती घेण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे ही कारवाई होऊ शकली नाही. अलीकडच्या काळात मात्र या टोळ्यांची दहशत पसरविणारी कृत्य वाढली. टोळीयुद्धातून गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढू लागताच, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन कार्यालयाअंतर्गतच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड करणाºया नेहरूनगर भागातील दोन टोळ्यांना मोक्का लावला. त्यानंतर त्या परिसरातील दहशत माजविण्याच्या प्रकारावर नियंत्रण आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा