शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

आयटी परिसर : महापालिकेच्या जागेत अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:19 IST

आयटी परिसर : कारवाईची प्रशासनाकडे मागणी

पिंपरी : आयटीनगरी हिंजवडी, वाकड परिसरातील अनेक सोसायट्यांनी महापालिकेच्या जागेत अतिक्रमण केले आहे. आरक्षणांवर बांधकामे होत आहेत. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या विषयी महापालिकेस सजग नागरिकांनी पत्र दिले आहे. महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर सोसायट्यांच्या आवारातच मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे थाटली आहेत. वाकड परिसरात हे प्रमाण अधिक आहे. वाकडमधील एका सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुमारे चार गुंठे मोकळी जागा आहे. बांधकाम व्यावसायिकाने मोबदला घेऊन ती जागा महापालिकेला हस्तांतरित केली आहे. या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावावर असताना या सोसायटीतील काही लोकांनी बांधकाम केले आहे.आरक्षित जागांना कुंपण कधी?महापौर राहुल जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणांच्या जागा ताब्यात घ्या, असे निर्देश दिले असताना अजूनही आरक्षित जागांना कुंपण करण्याचे काम पूर्ण केलेले नाही. अनधिकृत बांधकामे निर्मूलनासाठी महापालिकेने बिट निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे पथक गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्याच जागेत अतिक्रमण करून बेकायदा गाळे बांधले आहेत.आरक्षणे ताब्यात न घेतल्याचा परिणामवाकड परिसरातील अनेक जागा महापालिकेच्या आहेत. त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत. आरक्षणांचा विकास केलेला नाही, अशा अनेक जागांवर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. तक्रार झाल्यानंतर बांधकामांवर कारवाई होते. कारवाईनंतर ही बांधकामे पुन्हा उभी राहतात. त्यात स्थानिक नागरिकांची फूस असते. स्थानिकांचा आधार घेऊन विविध गृहनिर्माण सोसायट्या आरक्षित जागांवर स्वत:ची दुकाने थाटत आहेत. वाढीव बांधकामे करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड