शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:06 IST

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

पिंपरी : लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.पुण्यातून राज्यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्या हस्ते चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात वैशाली काळभोर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत फसवी जाहिरात करून भाजपाने सत्ता काबिज केली. केंद्र-राज्यातील भाजपा सरकारच्या चार वर्षाच्या कालावधीत महागाई, भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शहरातील नागरिकांनादेखील आता आपली ‘भूल’ कळली आहे.’’वैशाली काळभोर यांनी स्वागत केले़ तर शिल्पा बिडकर यांनी सूत्रसंचालन केले़ मनीषा गटकळ यांनी आभार मानले. मनीषा भिलारे, गंगाताई धेंडे, वंदना पिंपळे, आदींनी संयोजनात सहभाग घेतला.-खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘‘महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली की घरातूनसुद्धा हळूहळू मदत मिळू लागते. त्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. कुटुंबीयांचा तसेच पवार साहेबांची दूरदृष्टी आणि पाठिंब्यामुळे मला राजकारणात येण्याची संधी मिळाली.’’-शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘स्माईल प्रकल्पाप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील महिलादेखील झोपडपट्टीतील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.’’

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड