शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य; नायजेरियन तरुणाला सांगवी पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:55 IST

बेकायदा वास्तव्य प्रकरणी परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपरकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार गुन्हा दाखल कागदपत्रांची कसून चौकशी, दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट असल्याचे आले निदर्शनास

पिंपरी : भारतात वास्तव्य करण्यासंबंधी मिळालेल्या व्हिसाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही नायजेरियन तरुण बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओचुबा हा नोवसू मंडे या नावाचा पासपोर्ट (पारपत्र) बाळगून सांगवी येथे राहत होता. नोवसू मंडे हे त्याचेच नाव असल्याचे तो भासवत होता. त्या पासपोर्टच्या आधारे तो नायजेरिया देशात जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रांची कसून चौकशी केली. त्या वेळी त्याच्याकडे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट असल्याचे निदर्शनास आले. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भरतात राहत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बी़  शेटे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड