शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 13:21 IST

पिंपरी चिंचवड, दि. 5 - लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परिसरातील 26 विसर्जन घाटांवर तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर या विसर्जन सोहळ्यावर असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरीतील झुलेलाल घाटावर तसेच चिंचवड येथील पवना नदी घाटावर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.'गणपती बाप्पा मोरया मंगल ...

पिंपरी चिंचवड, दि. 5 - लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परिसरातील 26 विसर्जन घाटांवर तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर या विसर्जन सोहळ्यावर असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरीतील झुलेलाल घाटावर तसेच चिंचवड येथील पवना नदी घाटावर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.

'गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. . .  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. . .'  अशा जयघोषात पिंपरी-चिंचवडसह काळेवाडी, थेरगाव, रावेत, किवळे, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या परिसरातही गणपती विसर्जन केले जात आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.  महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक तसेच अग्निशामक दलाचे पथक, डॉक्टरांचे विशेष पथक ही  सज्ज आहे.  पिंपरी, चिखली, थेरगाव, चिंचवड या घाटांवर अग्निशामक दलाच्यावतीने तीन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, गळही ठेवण्यात आले आहेत.

पिंपरीतील मिरवणूक स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौक मार्गे कॅम्प, लिंकरोड  पवना नदी घाटावर जाणार आहे . तसेच चिंचवड परिसरातील मिरवणूक चापेकर चौक वाल्हेकरवाडी जकात नाका येथून थेरगाव-पवना नदी घाटावर जाणार आहे. दुपारी 1  वाजल्यानंतर मिरवणुकांची सुरुवात होणार आहे . दोन्ही चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वागत काही कक्ष उभारण्यात आले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्यावतीने गणपती मूर्ती दान मोहीम राबवण्यात आहे. त्यासाठी विसर्जन घाटावर स्वतंत्र हौद हा तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव