शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमावळ येथे चक्रीवादळामुळे विद्युत वाहिनीवर जाहिरात फलक कोसळला; २०० गावातला वीज पुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:54 IST

शहर परिसरात अनेक लोखंडी फलक जीर्ण झाले आहे.

वडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या २४ तासांपासून वडगाव, कामशेत, परिसरातील दोनशेगावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.वादळामुळे वडगाव परिसरात ठिकठिकाणी झाडे पडली. तसेच महामार्गालगत हॉटेलवर मुख्य विद्युत वाहिनीवर जाहिरात फलक कोसळला. त्यामुळे वडगाव, कामशेत व परिसरातील सर्व गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे. वडगाव शहर परिसरात जीर्ण झालेला एक जाहीरात फलक चार दिवसापूर्वी पडला होता.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परिसरातली बेकायदेशीर फलक काढावे अशी मागणी मनसेने केली होती. वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे म्हणाले, शहर परिसरात अनेक लोखंडी फलक जीर्ण झाले आहे. काल कोसळलेल्या फलकामुळे वडगाव, कामशेत व परिसरातील सर्व गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.अनेक गावच्या पाणी योजना बंद आहेत. परिसरात फलक लावण्याची काही जणांना परवानगी एमएसआरडीने दिली आहे. मुळात विद्युत वाहिनीजवळ परवानगी दिलीच नाही पाहिजे. अनेक ठिकाणी हे लोखंडी फलकाचे खांब कुजले आहेत. याची तपासणी देखील एमएसआरडीने केली नाही. वडगाव परिसरातील सर्व फलक तातडीने काढावे अशी मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केली आहे. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार एमएसआरडी राहिल.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळmahavitaranमहावितरणRainपाऊस