शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडेत इमारतीवरुन उडी घेऊन उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:59 IST

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

वाकड, दि. 8 - पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या महिलेचा पाच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. चेतल हेमकर्ण पाटील (वय २५, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चेतलने एमटेकचे शिक्षण घेतले होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी चेतल आणि सासू दोघीच घरात होत्या. दरम्यान, चेतलने सदनिकेत केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्यावेळी चेतल जखमी अवस्थेत विव्हळत खाली पडली होती. त्यानंतर तिला तात्काळ वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाच महिन्यापूर्वी फेब्रुवारीत महिन्यात चेतलचे आयटी अभियंता असलेल्या हेमकर्णशी लग्न झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत. हे कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील आहे. तसेच, पुढील तपासाकामी सदनिका पोलिसांनी सील केली आहे.