शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरीऐवजी आरोग्य विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:44 IST

महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे़ वैयक्तिक विमा योजना सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी - महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे़ वैयक्तिक विमा योजना सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता विमा योजना कंपन्यांचे प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.महापालिकेच्या वतीने कर्मचाºयांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या योजनेंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोरणात बदल केला. नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत एक सप्टेंबर २०१५ पासून महापालिका कर्मचाºयांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू केली होती. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही दिवसांपूर्वीच या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेतले. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांना देखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात केली होती. त्यामुळे लाभार्थीची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे.या योजनेंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाºयांच्या दरमहा वेतनातून तीनशे रुपयांची कपात केली जात आहे. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाºयांच्या वेतनातून दरमहा दीडशे रुपये कपात केली जात होती. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच अठरा वर्षाखालील दोन पाल्ल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचाºयाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाºयांवर सोपविली होती.धन्वंतरी योजनेमुळे मोठ्याप्रमाणार महापालिकेचा खर्च होत होता. त्यामुळे आरोग्य विमा विषयक नवीन धोरण स्विकारण्यात येणार आहे. आरोग्य धोरणात बदल करण्याची चर्चा सुरू आहे.प्रस्तावित वैयक्तिक आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रत्येक कर्मचाºयाला तीन लाख खर्चाची मर्यादा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, एखाद्या कर्मचाºयाच्या उपचारांकरिता यापेक्षा अधिक खर्च आल्यास, अशा परिस्थितीत हा कर्मचारी पुढील उपचारांचा खर्च कसा करणार असा प्रश्न उपस्थित केला. सर्व कर्मचाºयांशी चर्चा करणार असल्याचे कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींचे म्हणने आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड