शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शिक्षकांमुळे सुसंस्कारित पिढी - कृष्णराव भेगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:41 IST

तळेगावमध्ये विवेकानंद पुरस्काराचे वितरण

तळेगाव दाभाडे : सुसंस्कारित विद्यार्थी आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी शिक्षकांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले. येथील श्री डोळसनाथमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाचे अधिकारी हरुण अत्तार, शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. प्रमोद बोराडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,संदीप भोसले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी संस्था राबवीत असलेले उपक्रम व कार्याचा आढावा घेतला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उºहे, शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, सचिव मिलिंद शेलार, बाळासाहेब शिंदे, सुदाम दाभाडे, रामराव जगदाळे, नगरसेवक अ‍ॅड.श्रीराम कुबेर, शबनम खान, जयश्री जोशी, सुतेचा बिचे, मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.पुरस्कारार्थींची नावेजयश्री चेपे (पूर्वप्राथमिक विभाग), अर्चना शेरे (प्राथमिक विभाग), रेणू शर्मा (माध्यमिक विभाग), मावळ ग्रामीण भागात काम करणारे स्थानिक शिक्षक सहदेव डोंबे, तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निंबळे यांना मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.श्रीराम कुबेर यांचा सत्कारसंचालक अ‍ॅड.श्रीराम कुबेर यांची तळेगाव नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी हरुण अत्तार, प्रा. प्रदीप कदम, डॉ.प्रमोद बोराडे, डॉ. संभाजी मलघे, सहदेव डोंबे यांनी मनोगत व्यक्त केले. कुसुम वाळुंज आणि प्रा. दीपक बिचे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड