शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 18:02 IST

भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे.

पिंपरी : एका वेबसाईटवरून ओळख करून जवळीक करून भावास एअर इंडियामध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 6 लाख 70 हजारांची फसवणूक केली. 10 मार्च ते 9 जून 2019  दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रेश्मा अजीज खान (वय 37, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल रौफ हसवारे (वय 42 , मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रेश्मा खान यांच्याशी एका वेबसाईटवरून ओळख वाढवून आरोपी हसवारे याने त्यांच्याशी जवळीक केली. भावास नोकरी लावून देतो, असे फिर्यादी रेश्मा यांना आमिष दाखविले. वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून 6 लाख 70  हजार रुपये घेऊन फिर्यादी रेश्मा यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसWomenमहिलाfraudधोकेबाजी