शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:38 IST

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या आहे.

ठळक मुद्देगॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता

पिंपरी : पिंपरी येथे गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.१५जून) सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. तर घराचे पत्रे उडून गेले आहेत.प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींध्ये दुर्गेश सिंग (वय १२), शिवा सिंग (वय १०) हे दोघे साठ टक्के भाजले आहेत. तर, संदीप सिंग (वय २१), लबला देवी सिंग (वय ३२) यांचा समावेश आहे. संदीप आणि लबाला देवी हे दोघे झळांमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. संदीप सिंग हे नेहरूनगरात राहतात. सकाळी नऊच्या सुमारास अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की घराचे पत्रे देखील उडाले. जोराचा आवाज झाल्याने नागरिक सिंग यांच्या घराच्या दिशेने धावले. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी या आगाची माहिती संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाला दिली. परंतु, अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना जास्त भाजले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  आहे. सिलिंडरचा स्फोट होण्याचे प्रमाण वाढलेघरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या असून चिखली, सांगवी, वाल्हेकरवाडी परिसरातील सिलिंडरचा स्फोट होऊन किरकोळ जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. देहू परिसरात सिलिंडरचे रिफलींग करतानाही एक व्यक्ती जखमी झाला होता. गॅस गळती झाली असल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गॅस एजन्सीकडूनही दिलेल्या जाणाऱ्या सिलिंडर गळके असतात. त्यामुळेही अपघात घडण्याचे प्रकार घडले आहेत. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना अपघात टाळण्यासाठी नागरिकांचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटfireआग