शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

कोंबडीला चक्क चार पाय, उत्सुकतेपोटी नागरिकांची उसळली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 01:23 IST

आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे.

निगडी : आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. असेच काहीसे वैशिष्ट्य असलेली कोंबडी निगडीत आहे. या कोंबडीला चक्क चार पाय आहेत. एका कोंबडी विक्रेत्याकडे ती आढळून आली.निगडीतील अंकुश चौकातील कोंबडी विक्रेते कुतबुद्दीन होबळे यांनी विक्रीसाठी शनिवारी सकाळी ७० कोंबड्या खरेदी केल्या. त्यातील एका कोंबडीला चार पाय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी उसळली. कोंबडीला चार पाय कसे, असा प्रश्न उपस्थित करून अनेक जण उत्सुकतेपाटी ही कोंबडी पाहण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत.>चार पायांची कोंबडी पहिल्यांदाच पाहण्यात आली. कोंबडीला चार पाय असणे जणू नैसर्गिक चमत्कारच आहे. सकाळपासून माझ्या दुकानात ही कोंबडी पाहण्यासाठी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक गर्दी करीत आहेत. मी कोंबडीचे संगोपन करणार आहे.- कुतबुद्दीन होबळे, विक्रेता