शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील ४ आरोपींना चिंचवडमध्ये अटक; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:27 IST

गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली. 

ठळक मुद्देनाकबंदीच्या ठिकाणी आढळून आले संशयित वावर असलेले दोघेआरोपींकडून २१ गुन्ह्यांची कबुली, ३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली. त्यांच्याकडून २१ गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. २३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.चिंचवडजवळ दुचाकीवर दोन जण संशयित असे दिसून आले, त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना थांबवले विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडील दुचाकींची तपासणी केली. त्यावेळी दुचाकीवर पाय ठेवण्याच्या जागेवर कटावनी, तसेच २ मोबिके, कॅमेरा, घड्याळ अशा वस्तू मिळून आल्या. राजू शंभू देवनाथ (वय १९) मंगेश विजय चव्हाण (वय २२)  तसेच त्यांना मदत करणारा माझर नांजो जमादार (वय ३०), चोरीच्या वस्तूची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा अल्ताफ पठाण यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड