शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतर विसर्जन घाटावर भक्तीचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 21:05 IST

पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या.

नारायण बडगुजर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता. पाऊस थांबल्यानंतर विसर्जन घाटांवर भक्तीचा पूर आला. 

पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या. नेहरूनगर, मोरवाडी, अजमेरा परिसरातील मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. या मंडळाचे पिंपरीतील शगुन चौकात महापालिकेच्या कक्षात स्वागत करण्यात आले. गुलाल, भंडारा, फुलांची उधळण करण्यात आली. विसर्जन घाटांवर तसेच मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभले आहे. 

बाप्पाची छबी टिपण्यासाठी धडपडविसर्जन घाटांवर बाप्पाला निरोप देताना तरूण व तरुणींनी मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला. तसेच मोबाईलमध्ये बाप्पाची छबी टिपण्यासाठी धडपड केली. 

उत्साहासोबत शिस्त  मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांचा उत्साह मोठा आहे. गणेश मंडळांकडून शिस्तबद्धपणे मिरवणुका काढण्यात येत आहेत. त्यामुळे विसर्जन सोहळा शांततेत पार पडत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव