शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:24 IST

कार्ला येथील एकविरा देवीच्या परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना  पुणे ग्रामीण दलातील गुन्हे वेषन शाखेतील पोलिस सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांचा कडून ४ लाख ७४ रुपयांचा ऐवज जप्त केला.

वडगाव मावळ :कार्ला येथील एकविरा देवीच्या परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना  पुणे ग्रामीण दलातील गुन्हे वेषन शाखेतील पोलिस सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांचा कडून ४ लाख ७४ रुपयांचा ऐवज जप्त केला.

नितीन सिद्राम जाधव वय २५ , अमर बाबुलाल गायकवाड वय २३, विश्वनाथ  शिवाजी जाधव वय ४५, किसन उर्फ किरण लक्ष्मण गायकवाड, राहुल श्रीमंत गायकवाड  सर्व रा. सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहे.गुन्हेवेषन शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी  दिलेल्या माहितीनुसार रात्री गस्त घालत असताना एका बातमी दाराकडून माहिती मिळाली की सहा ते सातजन जीप मधून   एकविरा देवीच्या उत्सव परिसरात भाविकांना लुटण्यासाठी आले आहेत. त्यानंतर वाकसई येथे बलोरो जीप क्रमांक एम एच ४५ एन ५३५८ ही आली असता. तीला थांबवली त्यातील सहा ते सात जन पळून गेले पाठलाग करून त्यातील पाच जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्याच्या कडे कोयता, मोबाईल, रोख रक्कम, मिरची पावडर, व इतर दरोडा टाकण्यासाठी आणलेला साहित्य असे एकून ४ लाख ७४ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला.पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक जिवन राजगुरु, सहायक  फौजदार विजय पाटील, प्रकाश वाघमारे, रविंद्र शिनगारे, चंद्रकांत  बागेवाडी, गणेश महाडिक, या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा