शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा वर्षात तब्बल १८ सभा तहकूब, भाजपाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:15 IST

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाला कारभाराचा सूर गवसलेला नाही. सव्वा वर्षात सर्वसाधारण सभा तहकुबीचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. एकूण १७ सभांचे कामकाज झाले असून, १८ वेळा महासभा तहकूब करण्यात आली.

पिंपरी - महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाला कारभाराचा सूर गवसलेला नाही. सव्वा वर्षात सर्वसाधारण सभा तहकुबीचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. एकूण १७ सभांचे कामकाज झाले असून, १८ वेळा महासभा तहकूब करण्यात आली.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक गतवर्षी झाली. त्यात भाजपाला यश मिळाले. भाजपाला ७७, राष्टÑवादीला ३६, शिवसेनेला ९, मनसेला एक व अपक्षांना पाच जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता मिळविल्यानंतर पारदर्शक कारभाराचे अभिवचन भाजपाने दिले होते. मात्र, वर्षभरात तीन सर्वसाधारण सभा वगळता इतर सभांचे कामकाज सुव्यवस्थितपणे चालविण्यात यश आलेले नाही. यासाठी भाजपातील स्थानिक नेत्यांची गटबाजी कारणीभूत आहे. भाजपाचे दोन आमदार, एक खासदार, एक राज्य मंत्रिपद दर्जाचे नेते यापैकी नक्की कोणाचे ऐकायचे याबाबत भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.पहिली सभा मार्च २०१७ मध्ये झाली. तेव्हापासून जून २०१८ अखेर ३५ सर्वसाधारण सभा झाल्या. त्यांपैकी १८ वेळा सभा तहकूब करण्यात आल्या. यातील बहुतांश सभा विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहून तहकूब केल्या आहेत. कधी श्रद्धांजली वाहून, तर कधी गणसंख्येचे कारण देऊन, असंबद्ध सूचना मांडूनही सभा तहकूब केल्या आहेत.वादग्रस्त निर्णय लांबणीवर टाकण्याचा डावपक्ष बदलले असले, तरी कारभार तोच सुरू असल्याचा अनुभव येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडातील कारभार भाजपाच्या काळातही सुरू आहे. स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांनी काही तासांत मंजूर केलेले अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी असताना सभा सहा वेळा तहकूब केली होती. मान्यवरांना श्रद्धांजली म्हणून काही मिनिटे सभा तहकूब करून पुन्हा सभेचे कामकाज सुरू करणे अपेक्षित असताना महिना-महिना सभा कामकाज पुढे ढकलण्याची प्रथा सुरू आहे. अर्थसंकल्पावेळी उपसूचनांची जमवाजमव करणे, वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे यासाठीही सभा तहकूब केल्या आहेत. विरोधकांचे प्रस्ताव मोडीत काढण्यासाठी तहकुबीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे रस्तेखोदाई, वाहनतळ धोरण, फ्लेक्सविषयीच्या धोरणाच्या प्रस्तावाचे निर्णय लांबणीवर पडत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाnewsबातम्या