शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:38 IST

चिखली परिसरात भंगार, औद्योगिक स्क्रॅप आदींची दुकाने व गोदाम मोठ्या प्रमाणात

ठळक मुद्देआग आटोक्यात आणण्यात यश

पिंपरी : चिखली येथील जाधववाडी येथे लाकडच्या एका गोदामाला आग लागली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. अग्निशामक दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. चिखलीतील जाधववाडी व कुदळवाडी परिसरात भंगार, औद्योगिक स्क्रॅप आदींची दुकाने व गोदाम मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बांधकाम व औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लाकडाची दुकाने व गोदाम देखील आहेत. येथे आगीचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशाच प्रकारे जाधववाडी येथील रंजन वजन काट्याजवळील लाकडाच्या एका गोदामाजवळ सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाच्या सर्व केंद्रांवरील तसेच चाकण एमआयडीसी, पीएमआरडीए व काही खासगी कंपन्यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शथीर्चे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेच किती नुकसान झाले याचीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

टॅग्स :Chikhliचिखलीfireआग