शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडे येथे बँकेचे एटीएम आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:23 IST

शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता

तळेगाव दाभाडे:तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ बडोदा एटीएम सेंटरला लागलेल्या आगीतएटीएम सेंटर जळून खाक झाले.आगीची झळ इमारतीतील दोन सदनिकांना बसली. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग तातडीने विझवली. आगीत नक्की किती नुकसान झाले याची पोलीस अधिकारी माहिती घेत आहेत.तळेगाव - चाकण रस्त्यावरील फलकेवाडी येथील सारस प्लाझा या इमारतीमध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेची शाखा आहे.बँकेच्या वरील मजल्यावर डॉ. मिलींद कांजाळकर आणि सतीश कठापूरकर यांच्या सदनिका आहेत. त्यांना या आगीची झळ बसली.सुरुवातीस स्थानिक नागरिकांनी सदनिकांमधील गॅस सिलेंडर अलग केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, सतीश ओसवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.वीज वितरण कंपनीचे नरेंद्र भुईंगळ ,सतीश तुसे यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक दुगंर्नाथ साळी,निलेश बोकेफोडे,दिगंबर अतिग्रे,आकाश ओव्हाळ, उमेश पुजारी,बाबराजे मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील ताहीर मोमीन,शेखर खोमणे, रोहित पवार, बाळू ठाकर, आकाश ओव्हळ यांनी आगीवर तातडीने नियंत्रण आणले.नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम चालू होते.आग लागल्यानंतर आवाज येत असल्याचे बँकेचे सुरक्षारक्षक संतोष पवार आणि एटीएमचे  सुरक्षा रक्षक दिगंबर कुल यांनी सांगितले .

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसfireआगatmएटीएम